Thursday, May 9, 2024

देश

Get real time update about this post category directly on your device, subscribe now.

नरेंद्र मोदींच्या राजवटीत परदेशात भारताची प्रतिष्ठा वाढली नाही, अहवालात मोठा दावा

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवासध्याच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या कारकिर्दीत जगात भारताची प्रतिष्ठा वाढली अशा थापा केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांकडून मारल्या जात...

पुढे वाचा

धर्माच्या आधारावर आरक्षण मिळत नाही, लालू प्रसाद यादव यांचे स्पष्टीकरण

पाटणा/दै.मू.वृत्तसेवाबिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी मुस्लीमांना आरक्षण मिळालेच पाहिजे असा एल्गार करत विरोधकांवर...

पुढे वाचा

गुजरातमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, दाहोदमध्ये ईव्हिएम ताब्यात घेऊन केले डिजिटल लाइव्ह!

अहमदाबाद/दै.मू.वृत्तसेवागुजरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दाहोद लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या महिसागर जिल्ह्यात भाजप नेत्याच्या मुलावर ईव्हीएम...

पुढे वाचा

पोलिसांनी माझ्या मुलाची जात कशी ठरवली? रोहित वेमुलाच्या आईचा सवाल, भाजपावरही केले गंभीर आरोप

हैदराबाद/दै.मू.वृत्तसेवाहैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचा तपास बंद करून पोलिसांनी सर्व आरोपींना क्लीन चीट दिली. रोहित दलित...

पुढे वाचा

अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपा कार्यकर्त्यांनी गंगाजलने स्वच्छ केला मंदिर परिसर

लखनौ/दै.मू.वृत्तसेवासमाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी उत्तर प्रदेशाच्या कन्नौज येथील गौरी शंकर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेत आपल्या...

पुढे वाचा

हरियाणात भाजपाला मोठा धक्का, अपक्ष आमदारांनी काढला सरकारचा पाठिंबा, सरकारने गमावले बहुमत

चंदीगड/दै.मू.वृत्तसेवालोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पुर्ण झालेत. भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. अशा वेळी लोकसभा निवडणूक ऐन रंगात असताना हरियाणात...

पुढे वाचा

विकास नाही तर मत नाही, गुजरातमधील तीन गावांमध्ये शून्य टक्के मतदान

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवालोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत असून यापैकी तीन टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान...

पुढे वाचा

मतं टाकली 11 आणि मशीन सांगते 50! दिग्विजय सिंह यांचा दावा, निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप

भोपाळ/दै.मू.वृत्तसेवालोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे दिग्विजय सिंह यांनी मतदान प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा महत्त्वपूर्ण आरोप केला...

पुढे वाचा

आरएसएस आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरु होता, संजय राऊत यांचा मोठा दावा

मुंबई/दै.मू.वृत्तसेवामहाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला कि हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या...

पुढे वाचा

दहशतवादी संघटनेकडून निधी घेतल्याच्या आरोप, एनआयए करणार चौकशी, केजरीवालांच्या अडचणी वाढल्या

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवादिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत आहेत. मद्य घोटाळा प्रकरणात ते आधीच तिहारच्या तुरुंगात आहे. आता...

पुढे वाचा
पेज e 1 of 24 1 2 24

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist