Monday, May 20, 2024

EVM

Get real time update about this post category directly on your device, subscribe now.

वीज कर्मचाऱ्यांना पेंशन नकारणाऱ्या सरकारला मतदान नाही, वीज कर्मचारी पेन्शनर असोसिएशनची घोषणा?

नागपूर/दै.मू.वृत्तसेवाआगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन योजना हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. देशात केंद्र सरकारने नवी पेन्शन योजना लागू केली. मात्र...

पुढे वाचा

संख्याबळाच्या आधारे मूळ पक्ष ठरवणे हे बंडखोरीला प्रोत्साहन देने नव्हे का? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवानिवडणूक आयोगाने आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे अजित पवार गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला. आयोगाच्या या निर्णयावर सर्वोच्च...

पुढे वाचा

मागणी करूनही दखल नाही, आता 400 हून अधिक उमेदवार उभे करणार, इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम’चा दावा

नागपूर/दै.मू.वृत्तसेवामराठा समाजाने प्रत्येक गावातून 2 उमेदवारांसह 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम’ने निवडणुकीत ईव्हिएम...

पुढे वाचा

ईव्हिएमवर जनतेसह आमचा विश्वास नाही, पारदर्शक निवडणुकांची गॅरेंटी पीएम मोदी घेतील का? संजय राऊत यांचा सवाल

मुंबई/दै.मू.वृत्तसेवाकेंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. यंदाची निवडणुक ही सात टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिला टप्पा...

पुढे वाचा

ईव्हीएम मशीन चोर, आघाडीचे सरकार आलं तर मशीन काढून निवडणूक आयोगाला मुक्त करणार, फारूख अब्दुल्ला यांचे मोठ वक्तव्य

मुंबई/दे.मू.वृत्तसेवामुंबईतील शिवाजी पार्क येथे रविवारी भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा झाली. सभेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, कांग्रेचे राष्ट्रीय...

पुढे वाचा

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, 7 टप्प्यात निवडणुका तर 4 जून रोजी निकाल

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवानिवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात घेण्याची घोषणा केली आहे....

पुढे वाचा

निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीची बैठक केवळ एक औपचारिकता होती, कांग्रेस नेत्याचे भाजपावर टीकास्त्र

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने निवडणूक आयुक्तांच्या रिक्त पदांसाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग...

पुढे वाचा

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ संकल्पनेला चार राष्ट्रीय पक्षांचा विरोध तर दोन समर्थनात

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवामाजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ’वन नेशन वन इलेक्शन’ संदर्भात आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर...

पुढे वाचा

महाविकास आघाडीला बिनशर्थ पाठिंबा दिल्याची बातमी खोटी, वामन मेश्राम यांनी केले स्पष्ट

मुंबई/दै.मू.वृत्तसेवाआगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप आणि भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी काल महाविकास आघाडीची बैठक झाली. मात्र या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघू शकला...

पुढे वाचा

मराठा समाजाचा प्रत्येक मतदारसंघात 500 उमेदवार देण्याचा निर्णय, निवडणुका बॅलेट पेपरवर होणार?

मुंबई/दै.मू.वृत्तसेवा  लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. विरोधी पक्षांकडून आधीच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत असताना आता राज्यात...

पुढे वाचा
पेज e 4 of 5 1 3 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist