Monday, May 20, 2024

राजकारण

Get real time update about this post category directly on your device, subscribe now.

हस्तक्षेपामुळे बऱ्याच गोष्टी चुकीच्या ठरतील! माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांचे मत

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवागेल्या काही वर्षांपासून मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयोगात आता पडद्याआडून राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप...

पुढे वाचा

‘जय श्रीराम’ म्हणण्याची बळजबरी करून मुस्लिम तरूणाला बेदम मारहाण, अंगावर केली लघुशंका

सोलापूर/दै.मू.वृत्तसेवाभाजी विक्री करताना स्मितहास्य केल्याचा राग मनात धरून दहा ते बारा जणांच्या समूहाने भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केली. ते एवढयावरच...

पुढे वाचा

400 पार बहुमत आल्यास संविधान बदलवू, खासदाराच्या जाहीर वक्तव्याने भाजपाचा छूपा अजेंडा उघड

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाभाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे सहा वर्षांपूर्वी म्हणाले होते की, भाजप प्रास्ताविकेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून...

पुढे वाचा

विनायकराव पाटील यांच्यासह एक हजार मराठे नरेंद्र मोदींच्या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार!

उमरगा/दै.मू.वृत्तसेवामराठवाड्यातील संपूर्ण मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करावा व तशा प्रकारचा कायदा करावा तसेच हैदराबाद गॅझेट स्वीकारावे, या मागण्या दि. 11...

पुढे वाचा

एसबीआयने उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती द्यावी अन्यथा अवमानना कारवाईः सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाइलेक्टोरल बाँड प्रकरणी आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कठोरता दाखवत एसबीआयने उद्याच म्हणजे...

पुढे वाचा

चुनाव आयोग हा आता भाजपाचा ‘चुना लगाव’ आयोग झालाय, संजय राऊत यांचा टोला

मुंबई/दै.मू.वृत्तसेवादेशात लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोयल यांचा राजीनामा...

पुढे वाचा

रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांना लाथ मारली, पोलीस अधिकारी निलंबित, लोकांकडून तीव्र निषेध

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवादिल्लीत एका पोलीस अधिकार्याने रस्त्यावर एका मशिदीबाहेर नमाज अदा करणाऱ्या जमावाला लाथ मारून हाकलून लावले. या घटनेचा विडियो सोशल...

पुढे वाचा

जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा खासगी क्षेत्राला दत्तक देऊ नका, शिक्षणतज्ज्ञांची राजकीय पक्षांकडे मागणी

मुंबई/दै.मू.वृत्तसेवासार्वत्रिक आणि गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण देण्याबरोबरच संविधानातील उद्दिष्ट्य आणि मूल्ये यांच्याशी सुसंगत राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवावे, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी...

पुढे वाचा

संविधानाला धक्का लावाल तर आम्ही लढाईसाठी सज्ज, विश्वंभर चौधरी यांचा भाजपला इशारा

कोल्हापूर/दै.मू.वृत्तसेवामागच्या दाराने आरक्षण हटविण्याचा प्रयत्न सुरू असून, महाराष्ट्र तोडणे हाच सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आहे.  सत्ताधाऱ्यांकडून संविधानाची दररोज मोडतोड केली जात आहे....

पुढे वाचा

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा, काँगेसने डागले टीकास्त्र

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवालोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या काही दिवस आधी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी...

पुढे वाचा
पेज e 29 of 34 1 28 29 30 34

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist