Monday, May 20, 2024

सामजिक

Get real time update about this post category directly on your device, subscribe now.

भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याच्या विरोधात मणिपूर-मिझोराममध्ये निदर्शने, हजारो लोक उतरले रस्त्यावर

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाभारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याच्या आणि शेजारी देशासोबत फ्री मूव्हमेंट रेजिम (एफएमआर) संपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला ईशान्येकडील राज्यांमध्ये तीव्र विरोध...

पुढे वाचा

डिटेन्शन सेंटरमध्ये बंद 17 विदेशी नागरिकांना तत्काळ त्यांच्या देशात पाठवा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाआसामच्या डिटेन्शन सेंटरमध्य बंद 17 परदेशी नागरिकांना, ज्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, अशा नागरिकांना तात्काळ त्यांच्या देशात पाठवा, असे...

पुढे वाचा

मोदी जे बोलतात, त्यातलं 1 टक्काही खरं नाही, शरद पवार यांनी डागली टीकेची तोफ

नाशिक/दै.मू.वृत्तसेवानाशिक येथे झालेल्या प्रचारसभेत मोदी म्हणाले की देशाच्या अर्थसंकल्पातील 15 टक्के वाटा फक्त अल्पसंख्याकांवर खर्च करण्याचा काँग्रेसचा विचार आहे. तुमच्या...

पुढे वाचा

केंद्रात सरकार स्थापनेसाठी इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

कोलकाता/दै.मू.वृत्तसेवालोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी चार टप्प्यातील मतदान पार पडले असून पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे...

पुढे वाचा

दिग्विजय सिंह यांनी ईव्हिएमच्या सुरक्षेवर केले प्रश्न उपस्थित, स्ट्राँग रूममधून एसएलयू गायब असल्याचा आरोप

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाजेष्ट काँग्रेस नेते आणि राजगढ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांनी निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे. दिग्विजय सिंह यांनी...

पुढे वाचा

आरटीई प्रवेशाची तारीख ठरली! शुक्रवारपासून अर्ज करण्यास सुरवात, नव्याने करावे लागणार अर्ज

सोलापूर/दै.मू.वृत्तसेवाराज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) बदल केला होता. त्या विरोधात पालकांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उच्च न्यायालयाने शासनाच्या सुधारीत...

पुढे वाचा

न्यूज क्लिकच्या संपादकांची अटक बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टाने दिले तात्काळ सुटकेचे आदेश

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवान्यूजक्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना दिल्ली पोलिसांकडून यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. अटक करण्यापूर्वी त्यामागचे...

पुढे वाचा

जमातवरील बंदी उठवली तर आम्ही लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊ : जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाप्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर (जेआयजेके) निवडणूक लढवू इच्छित आहे. 2019 मध्ये, त्यावर दहशतवाद विरोधी कायद्यानुसार बंदी घालण्यात आली होती....

पुढे वाचा

लायब्ररीत सापडलेल्या वादग्रस्त पुस्तकाबाबतचा खटला रद्द, सुप्रीम कोर्टाने पोलिस आणि हायकोर्टाला फटकारले

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवासुप्रीम कोर्टाने इंदूर शहरातील सरकारी न्यू लॉ कॉलेजच्या लायब्ररीत सापडलेल्या कथित हिंदुफोबिक आणि देशविरोधी पुस्तकावर मध्य प्रदेश पोलिसांनी नोंदवलेला...

पुढे वाचा

मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला, काढलं बाहेर

मुंबई/दै.मू.वृत्तसेवाप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी दिंडोरीत भारती पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत मोदी म्हणाले कि काँग्रेसची सत्ता आली तर...

पुढे वाचा
पेज e 1 of 28 1 2 28

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist