Monday, May 20, 2024

महाराष्ट्र

Get real time update about this post category directly on your device, subscribe now.

निलेश राणेवर महापालिकेची कृपा, 3.77 कोटी थकबाकी असतांना केवळ 25 लाख घेत थकबाकी केली शून्य

मुंंबई/दै.मू.वृत्तसेवाकरवसूलीसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या घरासमोर बॅन्डवाजवून वसूली करणाऱ्या तसेच तो न भरल्यास जप्तीची कारवाई करणाऱ्या पुणे महागर पालिका केंद्रीय मंत्री नारायण...

पुढे वाचा

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलिंडरचे भाव वाढले

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवामार्च महिन्याच्या पहिल्या दिवशीच इंधन कंपन्यांचा मोठा झटका दिला असून महिन्यातील पहिलाच दिवस महागाईने उगवला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच...

पुढे वाचा

आगामी निवडणुका ईव्हिएमऐवजी मतपत्रिकेवरच घ्या, अमरावतीत ईव्हिएमविरोधी कृति समितीची मागणी

अमरावती/दै.मू.वृत्तसेवायाच महिन्यात लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, मात्र या आधीच देशभरात ईव्हिएमचा विरोध वेगाने वाढताना दिसून येत आहे. अशातच...

पुढे वाचा

भाजप शासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये द्वेषपूर्ण भाषणाच्या 75 टक्के घटना घडल्याः अहवाल

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाभारतात धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषयुक्त भाषणांचे दस्तवेज करणाऱ्या अमेरिकेतील ‘इंडिया हेट लॅब’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2023 मध्ये भारतात...

पुढे वाचा

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा, पिकांचे प्रचंड नुकसान

मुंबई/दै.मू.वृत्तसेवाविदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा,...

पुढे वाचा

कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा अर्थसंकल्प सादर, उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई/दै.मू.वृत्तसेवाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडताना अनेक जुन्या घोषणांसह काही नवीन घोषणादेखील केल्या. मात्र उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर...

पुढे वाचा

नितेश राणेंचा अडचणी वाढणार, दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी सर न्यायाधीशांना लिहिले पत्र

मुंबई/दै.मू.वृत्तसेवाबेताल वक्तव्य करून चर्चेत राहणारे भाजपचे आमदार नितेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गोवंडी येथे जनआक्रोश मोर्चा दरम्यान नितेश राणेंनी...

पुढे वाचा

गेल्या तीन वर्षांत 25,478 लोकांची आत्महत्या, गुजरात मॉडेलची पोल खोल

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाएकीकडे भाजपा नेते विकासाच्या नावावर गुजरात मॉडेलचा ढोल वाजवतात तर दुसरीकडे याच गुजरात मॉडेलमध्ये लोकांची आत्महत्या करण्याचे जे आंकडे...

पुढे वाचा

केंद्र सरकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विवादित सीएए लागू करणार, सूत्रांची माहिती

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवागेल्या काही दिवसांपासून देशात विवादित नागरिकत्व सुधारणा कायद्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. आता लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्या असताना...

पुढे वाचा

तेंदूपत्ता काढण्यासाठी जंगलात गेलेले तीन आदिवासी चमकतीत ठार, नक्षलवादी नसल्याचा कुटुंबीयांचा दावा

रायपुर/दै.मू.वृत्तसेवाआदिवासी बहुल छत्तिसगढ राज्यात आजही नक्षलवादी असल्याचा संशयावरून निरपराध आदिवासींची हत्या बनावट चकमकीत होत असल्याचा आरोप केला जात आहे. अशाच...

पुढे वाचा
पेज e 18 of 20 1 17 18 19 20

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist