Thursday, May 30, 2024

Latest Post

नागपुरात गडकरींना पराभूत करण्यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले, संजय राऊत यांचा मोठा दावा

नागपुरात गडकरींना पराभूत करण्यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले, संजय राऊत यांचा मोठा दावा

मुंबई/दै.मू.वृत्तसेवानितीन गडकरींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान हलबा समाजाला सहा महिन्यात त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत समाजाने भाजपला...

मेधा पाटकर यांना मोठा झटका, 24 वर्षे जुन्या खटल्यात साकेत न्यायालयाने ठरवलं दोषी

मेधा पाटकर यांना मोठा झटका, 24 वर्षे जुन्या खटल्यात साकेत न्यायालयाने ठरवलं दोषी

दिल्ली/दै.मू.वृत्तसेवानर्मदा बचाव आंदोनलाच्या संस्थापक मेधा पाटकर यांना मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने 24 वर्षे जुन्या खटल्यात त्यांना दोषी...

ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्यास गळा घोटणार, सुबोध सावजी यांची निवडणूक आयुक्तांना धमकी

ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्यास गळा घोटणार, सुबोध सावजी यांची निवडणूक आयुक्तांना धमकी

बुलढाणा/दै.मू.वृत्तसेवामहाराष्ट्रसह यंदाच्या लोकसभा निवडणूकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमेवरुन सातत्याने प्रश्नचिन्ह उमटले. विरोधकांनी निवडणूक आयोग हा सरकारच्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याचा अनेकदा...

सत्ताधाऱ्यांची संविधाना प्रति काय मानसिकता आहे हे ‘यावरून’ लक्षात येते, शरद पवार यांचा हल्लाबोल

सत्ताधाऱ्यांची संविधाना प्रति काय मानसिकता आहे हे ‘यावरून’ लक्षात येते, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुंबई/दै.मू.वृत्तसेवाराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने तिसरी ते बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. यावरून नवे वादंग उभे असून राष्ट्रवादी काँग्रेस...

जमिनीचा ताबा घेण्यास विरोध, सावकाराने शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा केला प्रयत्न

जमिनीचा ताबा घेण्यास विरोध, सावकाराने शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा केला प्रयत्न

अकोला/दै.मू.वृत्तसेवासावकाराला जमिनीचा ताबा घेण्यास विरोध केला असता एका शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून...

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांच्या समावेशाचा प्रस्ताव, नव्या वादाला तोंड फुटले

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांच्या समावेशाचा प्रस्ताव, नव्या वादाला तोंड फुटले

मुंबई/दै.मू.वृत्तसेवाराज्य शिक्षण मंडळाच्या शाळांच्या शिक्षण आराखड्यामध्ये भगवत गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. यावरुन नव्या वादाला...

डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर ४८ जखमी, मृतांची संख्या वाढण्याची भीती

डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर ४८ जखमी, मृतांची संख्या वाढण्याची भीती

मुंबई/दै.मू.वृत्तसेवागुरूवारी दुपारी २ च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलरचा मोठा स्फोट झाल्याने यात सात कामगारांचा मृत्यू झाला तर ४८...

मतदानाचा डेटा सार्वजनिक करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाचा तात्काळ निर्णय देण्यास नकार

मतदानाचा डेटा सार्वजनिक करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाचा तात्काळ निर्णय देण्यास नकार

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाप्रत्येक टप्प्यातील मतदानाचा सर्व डेटा सार्वजनिक करावा आणि निवडणूक आयोगानेही आपल्या वेबसाइटवर अपलोड करावा, अशी मागणी करणारी एक याचिका...

हायकोर्टाने पाच लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले, ममता म्हणाल्या- आदेश अमान्य, सुप्रीम कोर्टात जाणार

हायकोर्टाने पाच लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले, ममता म्हणाल्या- आदेश अमान्य, सुप्रीम कोर्टात जाणार

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवालोकसभा निवडणुकीदरम्यान कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमध्ये 2010 नंतर दिलेली सर्व ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यावर राज्याच्या...

उच्च जातीच्या लोकांनी अनु.जातीच्या वराला गाडीतून ओढून केली मारहाण, हवेत गोळीबारही केला

उच्च जातीच्या लोकांनी अनु.जातीच्या वराला गाडीतून ओढून केली मारहाण, हवेत गोळीबारही केला

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाआता कुठे राहिला देशात जातीवाद, अशा वल्गना राज्यकर्ते किंवा अन्य राजकीय पक्षाचे नेते आणि शिक्षित लोकं करत असतात. मात्र...

पेज e 2 of 47 1 2 3 47

Follow Us

  Business

  कंटेंट उपलब्ध नाही

  Entertainment

  कंटेंट उपलब्ध नाही

  Welcome Back!

  Login to your account below

  Retrieve your password

  Please enter your username or email address to reset your password.

  Add New Playlist