Friday, April 19, 2024

EVM

Get real time update about this post category directly on your device, subscribe now.

व्हीव्हीपॅटच्या संपूर्ण पावत्यांची मोजणी केल्यास अनेक समस्या निर्माण होईल, सुप्रीम कोर्टाचे मत

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवामतदानानंतर वीवीपॅटच्या सर्व पावत्यांची मोजणी केली जावी, अशी मागणी करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मोजणीवरून...

पुढे वाचा

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार, सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, प्रशांत भूषण यांची मागणी

मुंबई/दै.मू.वृत्तसेवानिवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि खंडणीखोरी झाली आहे. हा गंभीर गुन्हा असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. मात्र, ही...

पुढे वाचा

ईव्हीएम’वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे स्टेटस ठेवणे पडले महागात, वनकर्मचारी निलंबित

चंद्रपूर/दै.मू.वृत्तसेवाईव्हिएम मशीन हॅक होऊ शकत नाही किंवा त्यात गडबड केली जाऊ शकत नाही, असे कितीही निवडणूक अयोग म्हणत असले तरी...

पुढे वाचा

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले 25 नेते भाजपामध्ये सामील, 23 जणांना दिलासा, कपिल सिब्बल यांचा दावा

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवाकपिल सिब्बल यांनी बुधवारी भाजपावरजोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातलं इनकमिंग वाढलं आहे. 2014 ते 2024 दहा...

पुढे वाचा

वेगळया राज्याच्या निर्मितीच्या प्रस्तावावर तोडगा न काढल्याने सहा जिल्ह्यांनी टाकला निवडणुकीवर बहिष्कार

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवादेशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम...

पुढे वाचा

पवार संपले म्हणणाऱ्या नेत्याला अडीच वर्ष विरोधी पक्षात बसावं लागलं, शरद पवारांचा फडणवीसांना टोला

अमरावती/दै.मू.वृत्तसेवामहाविकास आघाडीचे यवतमाळमधील उमेदवार संजय देशमुख आणि अमर काळे यांचे उमेदवारी अर्ज मंगळवारी भरण्यात आले. यानंतर नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत...

पुढे वाचा

व्हीव्हीपॅटच्या 100 टक्के पावत्यांची मतमोजणीबाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवादेशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल सुरू असताना विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएम शंका व्यक्त करत मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची मागणी होऊ...

पुढे वाचा

वीज कर्मचाऱ्यांना पेंशन नकारणाऱ्या सरकारला मतदान नाही, वीज कर्मचारी पेन्शनर असोसिएशनची घोषणा?

नागपूर/दै.मू.वृत्तसेवाआगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन योजना हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. देशात केंद्र सरकारने नवी पेन्शन योजना लागू केली. मात्र...

पुढे वाचा

संख्याबळाच्या आधारे मूळ पक्ष ठरवणे हे बंडखोरीला प्रोत्साहन देने नव्हे का? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवानिवडणूक आयोगाने आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे अजित पवार गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला. आयोगाच्या या निर्णयावर सर्वोच्च...

पुढे वाचा

मागणी करूनही दखल नाही, आता 400 हून अधिक उमेदवार उभे करणार, इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम’चा दावा

नागपूर/दै.मू.वृत्तसेवामराठा समाजाने प्रत्येक गावातून 2 उमेदवारांसह 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम’ने निवडणुकीत ईव्हिएम...

पुढे वाचा
पेज e 1 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist